Surprise Me!

पाच वर्षीय रिद्धी तोषनीवालचा अनोखा विक्रम; एका मिनिटात फिरवली 114 हून अधिकवेळा काठी

2025-11-15 22 Dailymotion

छ. संभाजीनगरच्या 5 वर्षांच्या रिद्धी तोषनीवाल हिने 'सिलंबम'मध्ये एका मिनिटात दोन्ही हातांनी 114 वेळा काठी फिरवून गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

Buy Now on CodeCanyon