Surprise Me!

तीन महिन्यात तयारी अन् बनला 'आयर्नमॅन', कोल्हापूरच्या ऋतुष गाडवेची पहिल्याच प्रयत्नात किताबाला गवसणी

2025-11-15 2 Dailymotion

गोव्यात झालेल्या आयर्नमॅन 70.3 स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋतुष गाडवेनं पहिल्याच प्रयत्नात किताबाला गवसणी घातली. ऋतुषच्या या कामगिरीमुळं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Buy Now on CodeCanyon