लहान बहिणीला झालं बाळ; बहिणीवर जळणाऱ्या मावश्यांनी अंधश्रद्धेतून घेतला 21 दिवसांच्या चिमुकल्याचा बळी
2025-11-15 11 Dailymotion
मावश्यांनी मिळून चिमुकल्याची हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. लहान बहिणीवर जळणाऱ्या अविवाहित मावश्यांनी ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.