'वन विभागाची निष्क्रियता'; मंत्री विखेंनी बिबट्याच्या हल्ला प्रकरणी वन विभागाला धरले जबाबदार
2025-11-15 2 Dailymotion
अहिल्यानगर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.