कायदेशीरदृष्ट्या जैन बोर्डिंगचे व्यवहार रद्द; मंत्री मोहोळ म्हणाले, "माझ्याविरोधात एकही पुरावा मिळाला नाही"
2025-11-15 0 Dailymotion
जैन बोर्डिंगचा गोखले बिल्डरसोबतचा व्यवहार न्यायालयानं रद्द केला, यानंतर जैन समाज बांधवांनी बोर्डिंगच्या बाहेर आनंदोत्सव साजरा केला.