Surprise Me!

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे स्मृती मंधानाचा गौरव; म्हणाली "महाराष्ट्राची खेळाडू असल्याचा मला अभिमान..."

2025-11-15 4 Dailymotion

भारतात झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्राची कन्या स्मृती मंधानानं शानदार कामगिरी केली. याबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे रोहित पवार यांच्या हस्ते स्मृतीला गौरवण्यात आलं.

Buy Now on CodeCanyon