स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खांडगाव येथे नाका बंदीदरम्यान कारमध्ये एक कोटींची रोकड सापडली.