पाळीव प्राण्यांना अखेरचा निरोप देण्याकरिता माजिवड्यात अद्ययावत स्मशानभूमी!
2025-11-16 2 Dailymotion
राष्ट्रात प्रथमच ठाण्यातील माजीवाडा येथे मुक्या प्राण्यांवर अंतिमसंस्कार करण्याकरिता पहिली गॅसदाहिनी स्मशानभूमी सुरू करण्यात आली आहे. पाळीव प्राण्यांसाठी ही विशेष स्मशानभूमी बांधण्यात आली आहे.