Surprise Me!

अहिल्यानगर जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विलंब; 'अति घाई संकटात नेई', सुजय विखेंचं सूचक विधान

2025-11-16 103 Dailymotion

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले (Local Body Election) आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Buy Now on CodeCanyon