Surprise Me!

शरद पवारांचं बिहार निकालावर भाष्य; म्हणाले, "निवडणुकीत महिलांना दहा हजार वाटप करणं हे... "

2025-11-16 3 Dailymotion

राष्ट्रवादी - शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बिहार निवडणुकीवर महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

Buy Now on CodeCanyon