चाकण नगरपरिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.