Surprise Me!

अनाथ आरक्षणात मोठे बदल; महिला अन् बाल विकास विभागाच्या संस्थांमध्ये शिकलेल्यांनाच मिळणार लाभ, हजारो मुलं प्रवाहाबाहेर फेकली जाणार?

2025-11-17 2 Dailymotion

आतापर्यंत या आरक्षणांतर्गत 765 जणांची शासकीय सेवेत निवड झाली आहे, परंतु निकष अधिक कठोर केल्याने लाभार्थ्यांची संख्या घटण्याची चिन्हे आहेत.

Buy Now on CodeCanyon