Surprise Me!

पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपीच्या प्रवेशाला स्थगिती; विरोधकांच्या टीकेनंतर भाजपाचा निर्णय

2025-11-17 3 Dailymotion

पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपित काशिनाथ चौधरी (Kashinath Chaudhary) यांच्या पक्षप्रवेशाला प्रदेश कार्यालयाने तत्काळ स्थगिती दिली.

Buy Now on CodeCanyon