Surprise Me!

कागल नगरपालिकेच्या रणांगणात प्रथमच तृतीयपंथी; शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

2025-11-17 54 Dailymotion

कोल्हापूर जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच तृतीयपंथी व्यक्तीनं उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं प्रचंड गटातटाच राजकारण असलेल्या कागलमध्ये ही उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे.

Buy Now on CodeCanyon