Surprise Me!

'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांचा हल्लाबोल

2025-11-18 61 Dailymotion

कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत मुश्रीफ–घाटगे युतीमुळं राजकीय समीकरणे पालटली असून संजय मंडलिक यांनी दोघांवर टीका करत शिवसेनेच्या विजयाचा दावा केलाय.

Buy Now on CodeCanyon