Surprise Me!

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील 10 बंदीवानांनी 4 दिवसांत साकारला 'किल्ले रायगड'; खासदार सांस्कृतिक महोत्सव स्पर्धेत पटकावले तिसरे बक्षीस

2025-11-18 29 Dailymotion

नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधिकारी आनंद पानसरे, कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे तसेच कारागृह उपाधीक्षक दीपा आगेंच्या विशेष प्रयत्नातून अवघ्या चार दिवसांत किल्ले रायगड तयार झाला आहे.

Buy Now on CodeCanyon