दुग्धव्यवसायातून वर्षाकाठी दीड कोटींचं उत्पन्न; ऋण व्यक्त करण्यासाठी टेरेसवर उभारली गोमातेची भव्य प्रतिकृती
2025-11-18 1,816 Dailymotion
भाजीपाल्याच्या व्यवसायातून आर्थिक नुकसान सहन केलेलं कोल्हापुरातील सावंत कुटुंब दुग्धव्यवसायातून वर्षाकाठी दीड कोटींचं उत्पन्न घेत आहे.