अजित पवार हा व्यवहार रद्द करणारे कोण? सरकारने व्यवहार रद्द केला तर मी न्यायालयात जाणार - अंजली दमानिया
2025-11-18 3 Dailymotion
पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणात अंजली दमानिया यांनी तपासाची मागणी करत अजित पवारांवर टीका केलीय, व्यवहार कायद्यानुसारच रद्द होऊ शकतो असं म्हणत त्यांनी राजीनाम्याचीही मागणी केली.