नाशिककरांना भरली हुडहुडी; पारा 9.2 अंशावर, शुक्रवारपर्यंत थंडीची लाट राहणार कायम
2025-11-18 4 Dailymotion
उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळं ताशी 20 ते 30 किमी वेगानं पूर्व दिशेकडून अतिशय थंड वारं महाराष्ट्राकडं वाहत आहे. त्यामुळं नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे.