बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना तेथील न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, त्या भारतात आश्रयास आहेत.