'आता महायुतीतील पक्षांमध्ये आपसातील पक्ष प्रवेश बंद'; शिंदे फडणवीस यांच्या बैठकीत तोडगा, मंत्री सरनाईक यांनी दिली माहिती
2025-11-18 8 Dailymotion
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महायुती सरकारमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी सारवासारव करुन तडजोड काय झाली ते सांगितलं.