अदृश्य शक्तीच्या पुढाकाराने एकत्र आलो; मुश्रीफ-घाटगेंनी राजकीय मुत्सद्दीगिरीने टाळले अनेक प्रश्न
2025-11-18 49 Dailymotion
कागल नगरपालिका निवडणुकीसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे कट्टर विरोधक एकत्र आलेत. मात्र, निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार यावरच आघाडीचं भविष्य ठरणार आहे.