Surprise Me!

10 वर्षांच्या राजकीय शत्रुतेनंतर कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे एकत्र; कार्यकर्त्यांना मेळाव्यात सांगितला मुख्यमंत्र्यांचा 'तो' किस्सा

2025-11-19 20 Dailymotion

कागल नगरपालिका निवडणुकीसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे कट्टर विरोधक एकत्र आलेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

Buy Now on CodeCanyon