Surprise Me!

नाशकातील तीन वर्षीय चिमुरडी अत्याचार खून प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार; मंत्री दादा भुसेंची माहिती

2025-11-19 6 Dailymotion

केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असून, यासाठी ज्येष्ठ विधितज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची विनंती सरकारला केली जाणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिलीय.

Buy Now on CodeCanyon