नागपूरच्या भांडेवाडी भागातील एका घरात बिबट्या घुसला, बघ्यांची एकच गर्दी
2025-11-19 15 Dailymotion
पारडीतील भांडेवाडीतील दाट वस्तीत बिबट्या आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज सकाळी एका लहान मुलाला हा बिबट्या दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे.