Surprise Me!

पुणे जमीन प्रकरण : शीतल तेजवानी यांचा पोलिसांनी नोंदवला जबाब

2025-11-19 0 Dailymotion

अमेडिया कंपनीमध्ये भागीदार असलेल्या दिग्विजय पाटील आणि महार वतनाच्या जमिनीची पॉवर ऑफ ॲटर्नी असलेल्या शीतल तेजवानी यांच्यावर जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Buy Now on CodeCanyon