Surprise Me!

नगरपालिका निवडणुकीत 'घराणेशाही एक्सप्रेस' सुस्साट, नेत्यांना पडला कार्यकर्त्यांचा विसर

2025-11-19 11 Dailymotion

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नगराध्यक्षपदासाठी घराणेशाही उफाळून आल्याचं दिसून आलंय. एकूण 13 पैकी 7 नगर पालिकांमध्ये नेत्यांचे वारसदार नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलेत.

Buy Now on CodeCanyon