Surprise Me!

'काँग्रेसला अहंकार चढलाय, यापुढं आघाडी होणार नाही': उबाठा आमदार सिद्धार्थ खरात यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

2025-11-19 4 Dailymotion

उबाठा आमदार सिद्धार्थ खरात यांनी काँग्रेसला अहंकार चढला असून यापुढं काँग्रेसशी कोणतीही आघाडी करण्यात येणार नाही. काँग्रेसनं आमचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.

Buy Now on CodeCanyon