Surprise Me!

ब्रिटीश सैनिकाच्या समाधीसाठी शेतकऱ्याचं थेट ब्रिटनला पत्र: पैसे आले, दुरुस्ती झाली, मात्र दुरावस्था कायम

2025-11-19 6,210 Dailymotion

धामणगावातील नाल्यालगत शेतकऱ्याला ब्रिटीश सैनिकाची धूळखात पडलेली समाधी दिसली. या शेतकऱ्यानं थेट ब्रिटनला पत्र लिहिल्यानं तिथल्या सरकारनं निधी दिला, मात्र समाधीची दुरावस्था कायम आहे.

Buy Now on CodeCanyon