छत्रपती शिवाजी महाराज पुरातन वस्तुसंग्रहालयाची दुरवस्था; प्रशासनाचं दूर्लक्ष
2025-11-20 2 Dailymotion
युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा यासाठी शहरात 1999 मध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुरातन वस्तुसंग्रहालयाची दुरवस्था झाली आहे.