कल्याण येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. लोकलमधील 'मराठी–हिंदी’ भाषिक वादातून एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने घरात आत्महत्या केली आहे.