युरोपमध्ये जागतिक रोबोटेक्स इंटरनॅशनल 2025 स्पर्धा; पुण्यातील जिल्हा परिषदेचे विद्यार्थी होणार सहभागी
2025-11-20 17 Dailymotion
पुणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी युरोपमध्ये होत असलेल्या 'रोबोटिक्स इंटरनॅशनल २०२५' (Robotics International Competition) स्पर्धेत सहभागी होणार आहेत.