झायेद खान कुटुंब साईचरणी नतमस्तक; जरीन खान यांच्या आठवणींना दिला उजाळा
2025-11-20 30 Dailymotion
शिर्डीत साई दर्शनासाठी (Sai Mandir) देशभरातून अनेक भाविक येतात. आज अभिनेता झायेद खान (Zayed Khan) आणि त्यांच्या कुंटुंबाने साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं.