मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांनी नगरसेवक पदासाठी दाखल केलेला अर्ज बिनविरोध ठरला असून, त्यांची बिनविरोध निवड झाली.