मुंबईतील लोकलमध्ये बनावट तिकिटांचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात रेल्वे विभागाला यश आलं. रेल्वेतील तिकिटांच्या हेराफेरीत रेल्वे सुरक्षा दलातील जवान आणि आरक्षण लिपिकाचाही समावेश असल्याचं उघड झालं.