राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गावात काही नागरिकांनी ग्राम पंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकवली. त्यामुळे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह काही सुज्ञ नागरिकांनी गावात आंदोलन केलं.