Surprise Me!

नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; सहा वाद्यं वाजवत करतोय जनजागृती

2025-11-21 12 Dailymotion

स्वप्नील ठाकूर हा तरुण पुण्यातील रस्त्यांवर 14 किलो वजनाचं उपकरण घेऊन जात असून, त्यात सहा वाद्यं आहेत, ती वाद्ये वाजवत तरुण नदी सुधारबाबत जनजागृती करतोय.

Buy Now on CodeCanyon