शाळेच्या मुख्याध्यपकाचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा, प्रार्थना सुरू असताना विद्यार्थ्यांसमोर आला दारू पिऊन
2025-11-21 20 Dailymotion
मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे हे दारूच्या नशेत धुंद होऊन शाळेत आले होते. शाळेच्या आवारात प्रार्थनेदरम्यानच विद्यार्थ्यांसमोर भेलकांडताना दिसले.