'सोलर प्रकल्पांमुळं उद्योगांचे वीज दर भविष्यात कमी होतील' राज्याचे सल्लागार कौस्तुभ धवसे यांची माहिती
2025-11-21 0 Dailymotion
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) तर्फे आयोजित ‘सहाव्या सीईओ कॉन्क्लेव्ह 2025’ चं आयोजन करण्यात आलं होतं.