"नवाब मलिक असतील तर आम्ही युतीत नाही," अशी स्पष्ट भूमिका भाजपानं घेतल्यामुळं महायुतीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.