Surprise Me!

गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसवर निशाणा, जम्मू-काश्मीर पर्यटनाबाबत केली खंत व्यक्त

2025-11-22 2 Dailymotion

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पर्यटनात मागं पडल्याची खंत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी कोल्हापुरात बोलताना व्यक्त केली.

Buy Now on CodeCanyon