महाविकास आघाडीचे नेते 'हरलेल्या मनाचे'; भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
2025-11-22 10 Dailymotion
भाजपा नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आज शनिवारी (22 नोव्हेंबर) आपल्या कुटुंबीयांसह शिर्डी येथे जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली.