भरत गोगावलेंसह महेंद्र दळवी यांच्यावर सुनील तटकरे यांची जोरदार टीका
2025-11-22 3 Dailymotion
कोपरगाव नगरपालिका निवडणूक प्रचाराची सुरुवात सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंसह महेंद्र दळवींवर जोरदार टीका केली.