Surprise Me!

पुणे पोलिसांचे मध्यप्रदेशात छापे, पिस्तूल बनवण्याचे कारखाने उद्ध्वस्त; शस्त्रास्त्रांसह 36 जण ताब्यात

2025-11-22 0 Dailymotion

पुणे पोलिसांनी मध्यप्रदेशात एक मोठी कारवाई केली आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील उमरती गावात बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मिती व पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

Buy Now on CodeCanyon