Surprise Me!

विविध देशातील 44 भाविक साई चरणी नतमस्तक; 'या' देशातील भाविकांचा समावेश

2025-11-22 2 Dailymotion

जर्मनी, जपान, फ्रान्स, कॅनडा अशा विविध देशांतील 44 भाविकांनी शनिवारी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी साई संस्थाननं त्यांचा शाल, साईबाबांचा प्रसाद, उदी देऊन सत्कार केला.

Buy Now on CodeCanyon