Surprise Me!

कचरावेचक मावशींचा प्रामाणिकपणा; रस्त्यावर पडलेली 'दहा लाख' रोख रकमेची बॅग केली परत, नेमकं काय घडलं?

2025-11-22 2 Dailymotion

सध्या फसवणुकीचे प्रकार समोर येत असताना पुण्यात माणुसकी दाखवणारी एक घटना घडली आहे. कचरावेचक अंजू माने यांनी रस्त्यात मिळालेली लाखोंची रक्कम असलेली बॅग परत केली.

Buy Now on CodeCanyon