Surprise Me!

नगर रेल्वे गाडीतल्या सर्व प्रवाशांना मिळालं स्वादिष्ट जेवण; ऑनलाईन तक्रारीबाबत जागृतीचा परिणाम

2025-11-22 29 Dailymotion

रेल्वेतून प्रवास करताना बहुतांश तक्रारी या जेवणासंबंधी असतात. परंतु, आता ऑनलाईन तक्रारींमुळं (Online Complaint) रेल्वेत फरक दिसत असून प्रवाशांना स्वादिष्ट जेवण मिळत आहे.

Buy Now on CodeCanyon