ऐन लग्नात स्मृती मंधानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका...! लग्न सोहळा पुढं ढकलला
2025-11-23 17 Dailymotion
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार तथा सांगलीची कन्या स्मृती मंधानाचा विवाह सोहळा आज पार पडत आहे. यादरम्यान तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला.