Surprise Me!

कुख्यात गुंड बाबू गायकवाडला ठोकल्या बेड्या : दोन डझन गुन्हे, खुनाचा प्रयत्न करुन होता फरार

2025-11-23 101 Dailymotion

कुख्यात गुंड बाबू गायकवाडला (Babu Gaikwad) हिललाइन पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. एका व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न करुन तो फरार झाला होता.

Buy Now on CodeCanyon