Surprise Me!

डब्ल्यूएनसी नेव्ही हाल्फ मॅरेथॉनमध्ये नौदल आणि नागरिकांची एकत्र दौड; 'इतक्या' नागरिकांनी घेतला सहभाग

2025-11-23 7 Dailymotion

डब्ल्यूएनसी नेव्ही हाल्फ मॅरेथॉन 2025 रविवारी सकाळी उत्साही वातावरणात पार पडली. यावेळी नौसेना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 23 हजार नागरिक मॅरॅथॉनमध्ये धावले.

Buy Now on CodeCanyon